Uncategorized

जेष्ठ गायिका आशा भोसले(ताई) यांचेदुखद निधन

जेष्ठ गायिका आशा भोसले(ताई) यांचेदुखद निधन


मुंबई प्रतीनीधी:(सतिश पाटील )

भारतीय संगीत सृष्टीतील दिग्गज गायिका आशा भोसले यांचे १२ एप्रिल २०२६ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले,कार्डिॲक अरेस्ट (हृदयविकार) आणि छातीतील संसर्गामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत विश्वात शोककळा पसरली असून, सोमवारी सायंकाळी ४ वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अनेक दिवस बउपचार सुरू असताना निधन वयाच्या ९२वर्षी
हृदयविकाराचा झटका आणि छातीतील संसर्ग आजाराने दुःखद निधन,
अंत्यसंस्कार: सोमवारी सायंकाळी ४ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार आहे.
योगदान: आठ दशकांच्या कारकिर्दीत हजारो गाणी (हिंदी, मराठी व इतर भाषांमध्ये) गायली.
आशाताईंच्या निधनाने एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. लता मंगेशकर यांच्यानंतर आशा भोसले यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button