Uncategorized

श्री एकविरा आईचा भंडारा व सत्यनारायणाची महापूजा!(वर्ष:18वे)

श्री एकविरा आईचा भंडारा व सत्यनारायणाची महापूजा!(वर्ष:18वे)
मुंबई प्रतिनिधी: (सतीश पाटील)
कार्यक्रम :
श्री. सत्यनारायणाची महापूजा सोमवार दिनांक 5 जानेवारी 2026 वेळ दु. 4 ते 6 व महाप्रसाद सायंकाळी: 7 ते 9 वाजता.

भिवंडीची मानाची पालखी जय मातादी मित्र मंडळ
( दिवे अंजूर)भिवंडी
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे. आपल्या मंडळाच्या वतीने व आपल्या सर्वांच्या सहकार्याने गुरुवार दिनांक 25 डिसेंबर 2025 ते रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 एकविरा भव्य पदयात्रा व पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार व मित्रमंडळी सह उपस्थित राहून या अथांग भक्तीच्या दिंडी रूपे भवसागरात सामील होऊन आपली सेवा एकविरा आई चरणी अर्पण करावी. व पालखीची शोभा वाढवावी आपली उपस्थिती सणांची आपल्यासाठी खूप खास आहे म्हणूनच या मंगल क्षणी आपली मनापासून वाट पाहत आहोत.धन्यवाद!
ज्या ग्रामस्थांनी मनापासून अन्नदान व देणगी दान केले आहे मंडळ त्यांचे शतशः आभारी आहेत आपल्या दारातून हा पालखी सोहळा चालतो आपले अभिनंदन व आभार!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button