Uncategorized

दादर मध्ये सावंतवाडी संस्थान मराठा समाज कडून वधू-वर परिचय मेळावा आयोजन

दादर मध्ये सावंतवाडी संस्थान मराठा समाज कडून वधू-वर परिचय मेळावा आयोजन

मुंबई (प्रतिनिधी)
२५ नोव्हेंबर
मुंबई- सावंतवाडी संस्थान मराठा समाज, मुंबई, यांच्या वतीने, रविवार दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी संस्थेच्या , नाना साहेब सावंत सभागृह, स्टार मॉल इमारत , ३रा मजला, शिवाजी मंदिर शेजारी, दादर( पश्चिम) व येथे सकाळी ९-३० ते दुपारी १-३० या वेळेत वधू वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक वधू-वरांनी या मेळाव्यात उपस्थित राहून आप आपली पसंती, ओळख, परिचय यासाठी उपस्थितीत राहण्याची आवाहन, संस्थेचे सरचिटणीस- प्रभाकर परब यांनी केले आहे.

नांव नोंदणी व अधिक माहिती साठी संपर्क – नरेंद्र सावंत- ९९८७६८६५३२, बाळा पाताडे – ९१३७४६९३४८ समिता परब- ९८६९९५२४७० संस्थेच्या दादर पश्चिम येथील स्टार मॉल कार्यालयात सोमवार सोडून सायंकाळी ३.०० ते ६.०० या वेळेत संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button