Uncategorized

कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाउंडेशनच्या उत्तर महाराष्ट्र विभाग संपर्क प्रमुख पदी प्रल्हाद सोनवणे यांची नियुक्ती !

कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाउंडेशनच्या उत्तर महाराष्ट्र विभाग संपर्क प्रमुख पदी प्रल्हाद सोनवणे यांची नियुक्ती !

प्रतिनिधी / विशाल दांडगे 

जळगाव : (११ नोव्हेंबर २०२५)

 *जळगाव* : कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन जळगांव जिल्हा कार्यकारणी बैठकीत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.सुनिल परदेशी सर यांनी  प्रल्हाद सोनवणे यांची उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी नियुक्ती केली भाजपा जळगांव महानगर जिल्हाध्यक्ष श्री.दिपकभाऊ सुर्यवंशी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी भाजपा जळगांव महानगर  सरचिटणीस  राहुल वाघ उपाध्यक्षा रेखाताई वर्मा भाजपा महिला महानगर जिल्हाध्यक्षा 

नितुताई महेंद्रसिंह परदेशी, महाराष्ट्र प्रदेश कोर कमिटी मेंबर व उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री. प्रमोदभाऊ वाणी, जळगांव जिल्हाध्यक्ष सुरसिंग (सुरेश) पाटील, उत्तर महाराष्ट्र संघटक निताताई भंडारी जिल्हा कार्याध्यक्ष निलाताई चौधरी, जळगांव जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ. पुजा विसपुते योगिता ताई शुक्ल रत्नाताई बागुल सुमनताई मराठे हिमांशू जोशी, महेश शिंपी, विजय अहिरराव, रेखाताई राणा, मधुमती चौधरी, गजानन लाडवंजारी, हरिश कोयते, नारायण पाटील, तुषार नारखेडे, हेमंत पाटील, दत्तात्रय सोनार, उमेश तायडे, दिलीप लाडवंजारी  रवींद्र कोळी, रवींद्र दुसाने आदी उपस्थित होते

प्रल्हाद सोनवणे कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशनच्या माध्यमातून संविधान लिखीत महिला पुरुष समानता धर्म निरपेक्षता आणि संघटनेचे उद्देश व नितीचे निस्वार्थ पालन करून आपल्या संघषशिल प्रयत्नांतून सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक खेलकूद आणि इतर क्षेत्रात शासन पोलिस प्रशासन पोलिस परिवार आणि आम जनता वर होत असलेल्या अन्यायाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी निष्ठा आणि समर्पण भावनेने कार्य करतील प्रल्हाद सोनवणे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button