स्व.अनंत तरे ठाणे माजी महापौर,मा.आमदार यांची कन्या चि.सौ.का.दक्षता 卐 चि.पंकज (1पनवेल )यांचा शुभविवाह संपन्न.
चि.सौ.का.(महीमा )
रमेश तलोस्कर यांची कन्या( मुलुंड )
चि.( विशाल)
संजय तरे माजी नगरसेवक( ठाणे)) यांचा पुत्र
यांचा शुभविवाह संपन्न.

दिनांक : 30 नोव्हेंबर2025
स्व.अनंत तरे ठाणे माजी महापौर,मा.आमदार यांची कन्या चि.सौ.का.दक्षता 卐 चि.पंकज (1पनवेल )यांचा शुभविवाह तसेच
चि.सौ.का.(महीमा )
रमेश तलोस्कर यांची कन्या( मुलुंड )
चि.( विशाल)
संजय तरे माजी नगरसेवक( ठाणे)) यांचा पुत्र
यांचा शुभविवाह
ठाणे हायलॅड पार्क येथे संप्पन्न झाला.
बाळासाहेब उद्धव ठाकरे शिवसेना मा.नगरसेवक संजय तरे यांच्या मुलीच्या व मुलाच्या लग्न सोहळ्यात वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे सहकुटुंब, मा.खासदार संजय पाटील, मा.खासदार सुरेश म्हात्रे भिवंडी,मा.राजन विचारे लोकसभा ठाणे तसेच दादूस बी बाॅस फेम ,अनिल वैती,अतुल भोईर, किसन फुलोरे,हिरादेवी ब्रॅस पथक तसेच पनवेल तक्का बॅन्ड, अनेक पत्रकार व मिडीया ,श्री .सतीश पाटील (पत्रकार मुंबई ) शिवसैनिक रवींद्र साळवी कुटुंब(मुलुंड) दशरथ पाटील (ठाणे) उपनेते , कैलास पाटील (मुलुंड)मान्यवर उपस्थित होते ! (पाटील परिवार नाहूर गाव) पाच मामामामी च्या हस्ते भाचीचे कन्यादान करण्यात आले विधी समस्त देवा ,ब्राह्मणांच्या,तलोस्कर, तरे,पाटील (मुलुंड)नातेवाईक व मित्रपरिवार च्या साक्षीने विधीवत व मोठ्या उत्साहात पार पडला !