Uncategorized
विरार येथे शिव महापुराण कथा – नवदिवसीय महोत्सव


विरार:_विरार येथे शिव महापुराण कथा – नवदिवसीय महोत्सव
शिव महापुराण कथा वाचक परम पूज्य मयूरभाई भट यांच्या अमृतवाणीने
दिनांक २१/१२/२०२५ ते ३०/१२/२०२५ या कालावधीत
विरार (पश्चिम) येथील रामनगर ग्राउंड येथे
वैष्णोव समाज परिवार यांच्या वतीने
दररोज दुपारी ३.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत
नवदिवसीय शिव महापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे.
तरी या पावन प्रसंगी सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून
शिव महापुराण श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आयोजकांचे आवाहन आहे.