Uncategorized

निधन वार्ता

निधन वार्ता

प्रतिनिधी / दुसखेडा

यावल : २५ जानेवारी २०२६

दुसखेडा: दुसखेडा येथील रहिवाशी स्व. उषाबाई प्रकाश कोळी ( वय ५८ वर्षे ) यांचे दि २४/१/२०२६ रोजी रात्री ११ वाजेला वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलं, दोन मुली, सुना, जावई,नातवंडे असा परिवार आहे. श्री.अजय कोळी व अतूल कोळी यांची आई होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button