पालघर च्या वेंगुर्लेकर कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांनची विजयी झेप…

पालघर च्या वेंगुर्लेकर कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांनची विजयी झेप…
पालघर जिल्हा प्रतिनिधी/प्रणय मेहेर
पालघर च्या वेंगुर्लेकर कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांनची बोरिवली येथे झालेल्या स्पोर्ट्स मार्शल आर्ट कप 2025 टुर्नामेंट मध्ये पालघरच्या वेंगुर्लेकर कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांनची विजयी झेप घेतली.
सेन्साई प्रतीक राऊत सर, सेन्साई संदीप वेंगुर्लेकर सर, सेन्साई अरूण सरोज आणि सेन्साई राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली बोरिवली येथे गेलेल्या विद्यार्थ्यांनी एकुण ३७ पदके पटकावली त्यात २०- सुवर्ण, ११-रौप्य तर ६ कांस्य पदके आहेत. विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय खेळी करून पालघर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले.
वेंगुर्लेकर कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांनची विशेष कामगिरी शासकीय शालेय व महाविद्यालयीन स्पर्धेत क्लास चे १० विद्यार्थ्यी जिल्हा पातळीवर विजयी होऊन झोनल साठी निवड झाली आहे.
वेंगुर्लेकर कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांनची…
नावे काथा कुमिते
१. कलश महाला. सुवर्ण. सुवर्ण
२. दीप्ती गायके रौप्य. रौप्य
३. स्वरा बामनकर सुवर्ण. रौप्य
४. शरयू शेळके. सुवर्ण सुवर्ण
५. तीर्थ गोरेगावकर सुवर्ण सुवर्ण
६. द्वीप मोरे सुवर्ण रौप्य
७. रुद्र मोरे सुवर्ण सुवर्ण
८.अक्षर घरत रौप्य कांस्य
९. कवीश भोईर रौप्य कांस्य
१०. कवीश महाला सुवर्ण रौप्य
११.गंधर्व भालेराव सुवर्ण सुवर्ण
१२. सई कोरे रौप्य. रौप्य
१३.ओवी माने सुवर्ण. सुवर्ण
१४. पार्थ पाटील सुवर्ण रौप्य
१५. अयांश निंबर. सुवर्ण रौप्य
१६.तनिष मोरे सुवर्ण. कांस्य
१७. तनया गोरेगावकर सुवर्ण सुवर्ण
१८ पर्वणी वेंगुर्लेकर सुवर्ण कांस्य
१९.दिया महाजन सुवर्ण सुवर्ण
२०.आयुष लोखंडे सुवर्ण. सुवर्ण
२१.प्रशिल जाधव सुवर्ण सुवर्ण
२२. सौरभ गुप्ता. रौप्य. कांस्य