Uncategorized

नादुरुस्त व निरुपयोगी वस्तुंचा जाहिर लिलाव

नादुरुस्त व निरुपयोगी वस्तुंचा जाहिर लिलाव

पालघर (प्रतिनिधी)दिनांक २९ डिसेंबर: जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर कार्यालयातील कार्यालयीन नादुरुस्त व निरुपयोगी वस्तुंचा जाहिर लिलाव दिनांक ३१/१२/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता तालुका फळरोपवाटिका, पालघर, नंदीशाळा, वळणनाका, पालघर, येथील प्रक्षेत्रावर करण्यांत येणार आहे.
नादुरुस्त व निरुपयोगी साहित्य उपरोक्त ठिकाणी असुन, सदरचे साहित्य कार्यालयीन वेळेत पहावयास मिळेल. तरी सर्व संस्था, व्यक्ती, भंगार व्यावसायिक यांना जाहिर लिलावात भाग घेण्यासाठी निमंत्रित करण्यांत येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button