Uncategorized

ठाण्यात नारीशक्तीचा गौरव:2026

ठाण्यात नारीशक्तीचा गौरव:2026

मुंबई प्रतिनिधी :(सतिश पाटील)
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुबंई व परिवर्तन महिला व बाल विकास संस्था यांच्या वतीने उत्साहात साजरा
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, ठाणे शहर जिल्हा तर्फे महिला दिनानिमित्त भव्य नारीशक्ती पुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम १५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता सामाजिक सभागृह, ठा म पा शाळा क्रमांक ५, सावरकर नगर, ठाणे (वेस्ट) येथे झाला.
या कर्म कार्यक्रमास नारीशक्ती पुरस्कार प्रतिमा शिंदे शितल चव्हाण संगीता उतेकर सपना गायकवाड अरुणा वाढवण योगेश्वरी बंन वदंना धाकतोडे मनस्वी चौधरी नम्रता शिंदे यांना नारी शक्ति पुरस्काराने सन्मानित करण्यात आला
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकर संघ श्री. नितीन शिंदे ( कोकण प्रदेश संघटक ) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ
श्री.प्रमोद इंगळे मुख्य सल्लागार
श्री. संजय खतले ठाणे शहर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ
नितिन गायकवाड ठाणे शहर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ
श्रीमती. सोनिया गिल संस्थापक अध्यक्षा परिवर्तन महिला व बाल विकास संस्था
सौ.शीतल ढमाले नगरसेविका ठामपा वॉर्ड क्रम 14
सौ.कांचन ताई चिंदरकर नगरसेविका ठामपा
श्री.राकेश शिंदे नगरसेवक ठामपा
श्री.महेंद्र पवार पत्रकार
श्री.आशिष त्रिवेदी ज्योतिष शास्त्रज्ञ
सौ. विमल ताई
श्री.संदीप शिंदे शाखा प्रमुख
श्री.तुषार घनबहादूर उपशाखा प्रमुख
सौ. अरुंधती भालेराव लेखिका
सौ. डॉ. वंदना धाकटोडे वैद्यकीय सेवागणमान्य व्यक्ती उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री वसंत मुंडे साहेब व महाराष्ट्र राज्य संघटक नितीन शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. परिवर्तन महिला व बाल विकास संस्था संस्थापक अध्यक्ष श्रीमती सोनिया गिल यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button