द सेंट्रल रेल्वे तिकिट चेकिंग स्टाफ वेल्फेयर ट्रस्ट मुंबईतर्फे कल्याण स्टेशन मधील सफाई कर्मचार्यासाठी एक हात मदतीचा…एकमेका सहाय्य करू..अवघे धरू सुपंथ..







द सेंट्रल रेल्वे तिकिट चेकिंग स्टाफ वेल्फेयर ट्रस्ट मुंबई
तर्फे कल्याण स्टेशन मधील सफाई कर्मचार्यासाठी एक हात मदतीचा…एकमेका सहाय्य करू..अवघे धरू सुपंथ..
मुंबई (प्रतिनिधी)तिकीट चेकिंग वेल्फेअर ट्रस्ट मुंबईच्या ३९ व्या वर्षात पदार्पण केल्याचे औचित्य साधून नववर्षाचे स्वागत एक हात मदतीचा..ह्या उपक्रमांद्वारे तिकीट चेकिंग वेल्फेअर ट्रस्ट, मुंबई ..रोटी डे ग्रुप कल्याण व स्वामी नारायण हॉल कल्याण यांच्या सहकार्याने व ट्रस्टच्या ऐक्टिव सभासद यांच्या संकल्पनेतून कल्याण साफसफाई कर्मचारी (Housekeeping staff) यांना अत्यावश्यक अन्नधान्याचे पाकिटे (किट) यांचे मोफत वाटप शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वा कल्याण स्टेशन मॅनेजर ऑफिस मध्ये आदरणीय श्री शशांक जी दीक्षित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले होते.
मान्यवर अतिथि मध्ये आदरणीय श्री नितिन भाई (रोटी डे ग्रुप, कल्याण), आदरणीय श्री दिनेश जे ठक्कर(स्वामी नारायण हॉल, कल्याण), आदरणीय श्रीमती मधुबेन जे ठक्कर, श्री पुजारा साहेब व ज्योति बेन पुजारा (समाजसेविका ), रेल्वेचे मान्यवर अधिकारी आदरणीय श्री हरजीराम मीणा साहेब (स्टेशन मॅनेजर कल्याण), आदरणीय श्री राहुल गुज़रे साहेब (CPS- कल्याण), श्री राहुल मालवीया साहेब (DY CPS कल्याण) व ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय
अध्यक्ष श्री डि व्ही चिंदरकर साहेब ..वरील मान्यवरांच्या हस्ते ६५ सफाई कर्मचारी यांना वाटप करण्यात आले..
ट्रस्ट तर्फे सेक्रेटरी हरिश मोंडकर, खजिनदार श्री गिरिश कदम, उपाध्यक्ष श्री अभय कांबळे, ट्रस्टी आर एम बिरवटकर, प्रसाद करलकर ,ऐक्टिव सभासद सुनील नैनानी, पी डि मोरे, युवराज डोहाळे उपस्थित होते.
*....हरिश मोंडकर (सेक्रेटरी)*
*M..9167089036*